*शिवसेनेने शहरातील बासपास रोडवरील खड्ड्यांचे केले पुजन* _प्रशासनाचा व्यक्त केला तिव्र निषेध_

0
612
Google search engine
Google search engine

 

*तत्काळ खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा*

चांदूर रेल्वे –

चांदूर रेल्वे येथील शिवसेनेतर्फे शहरातील बासपास रोडवर असलेल्या मोठ्या खड्ड्यांचे पुजन करून संबंधित विभागातील प्रशासनाचा शिवसेना शहरप्रमुख स्वप्निल मानकर यांच्या नेतृत्वात आज रविवारी सकाळी ११.३० वाजता तिव्र निषेध व्यक्त केला. तत्काळ खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा इशारा सुध्दा देण्यात आला. या आंदोलनामध्ये शिवसेना शहरप्रमुख, स्वप्निल मानकर, किशोर यादव, प्रणव बोके, रोशन खंडार, मुकेश मेश्राम, संदीप जरे, सारंग भोंडे, अमोल गजभिये, शुभम देशमुख, अनुज पोलाड आदी सहभागी झाले होते.