पहा अप्पर वर्धा डॅम चे 11 दरवाजे ओपन

0
5548
Google search engine
Google search engine

*उर्ध्व वर्धा प्रकल्प,सिंभोरा (मोर्शी)*
*आज दि.: २३/०९/२०२१ वेळ: १२:००वा.*
*पाणी पातळी :- ३४२.४९ मी*
*पाणीसाठा : ९९.८४%*
*धरण प्रचलन सुची* नुसार
*दि:- २३/०९/२०२१ वेळ सकाळी १२:०० वा*. पासून पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने विसर्ग वाढविण्यात येत असुन *११ दरवाजे उंची ७५.०० से.मी* मधून एकूण विसर्ग:- *१३३७ घ.मी.प्र.से* प्रमाणे पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात आला आहे.
निर्देशान्वये
*आर.एम.लायचा*
*उपविभागीय अभियंता*
*उर्ध्व वर्धा प्रकल्प उपविभाग क्र. १ मोर्शी*