महाराष्ट्र :- विदर्भ 24 न्यूज अपडेट :- अमरावती –
अमरावती, दि. २ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात
*१* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.
त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *९६ हजार १८२* झाली