तिवसा नगरपंचायत निवडणूक मतमोजणी एकूण 17 जागांपैकी 17 जागांचे निकाल हाती

0
4602
Google search engine
Google search engine

 

*तिवसा नगरपंचायत निवडणूक मतमोजणी एकूण 17 जागांपैकी 17 जागांचे निकाल हाती..मंत्री यशोमतीताई ठाकुर यांचे वर्चस्व कायम, मागील निवडणूकीच्या तुलनेत 3 जागा वाढल्या..*

*काँग्रेस-12*
*शिवसेना-04*
*वंचित-01*
राष्ट्रवादी-0
भाजप-0
अपक्ष-0