चांदुर बाजार नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष श्री. नितीनदादा कोरडे यांचे आज सकाळी नागपूर येथे उपचारादरम्यान निधन

0
4042
Google search engine
Google search engine

*अंत्यन्त दुःखद बातमी*

काही दिवसापूर्वी झाला होता अपघात, नागपूर येथे सुरु होते उपचार

चांदुर बाजार नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष श्री. *नितीनदादा*कोरडे* यांचे आज सकाळी नागपूर येथे उपचारादरम्यान अकस्मात निधन झाले.