वरुड येथील शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर झालेल्या हल्ल्यातील कट रचनारे आरोपी अटकेत

0
3746
Google search engine
Google search engine

वरुड :-

सदर गुन्ह्यात गोपनीय माहिती दाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्हा करण्याचा  कट काही आरोपितांनी रचला आहे  अशा माहितीवरून  सदर गुन्ह्यातील कट रचणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलीस  व पोलीस स्टेशन वरुड यांनी सापळा रचून ताब्यात घेऊन गुन्हाचे  संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी अगोदर उडवाउडवीचे उत्तरे दिली  त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता सदर आरोपीतांनी जुन्या वादावरून योगेश घारड याला मारण्याचा कट रचल्याची कबुली दिली त्यावरून आरोपी नामे

जयवंत प्रभाकर कोहळे वय 40 वर्षे
संतोष राजू उईके वय  30 वर्ष –  राहणार सर्व वरुड
पिंटू पारण्या कोरडे वय 32 वर्षे – राहणार पुसला

यांना ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस स्टेशन वरुड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक महांगरे हे करत आहेत