अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस राहणार बंद ; रहाटगाव जवळ गळती दुरुस्तीचे काम युद्ध स्तरावर सुरु

0
6539
Google search engine
Google search engine

अमरावती :-

 

अमरावती पाणीपुरवठा योजनेचा 1500 मिमी व्यासाच्या पीएसी नेरपिंगळाई ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत असलेल्या गुरुत्ववाहिनीवर रहाटगाव जवळ गळती झाल्यामुळे आज 10 जून दुपारनंतर पाणी पुरवठा होणार नाही तसेच दिनांक 11-06-2022 ते 12-06-2022 पर्यंत अमरावती व बडनेरा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहील