0
203
Google search engine
Google search engine

स्टोरी: शेगाव मुख्यअधीकारी कक्षाला महीलानी घातला हार

शेगाव नगरपरिषद मध्ये महिलाराज संपून जवळ जवळ सात महिने होत आहेत या काळामध्ये दोन मुख्याधिकारी बदलल्या गेलेत आज रोजी महिलाच मुख्याधिकारी शेगाव नगरपालिकेत आहेत परंतु नेहमी नेहमी शासकिय कामामुळे गैरहजर राहून जनतेचा रोष त्यांना सहन करावा लागत आहे,आणी दुय्यम अधीकारी जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतांना दिसतात , त्यातलाच एक प्रकार आज शेगाव नगरपालिकेमध्ये पाहायला मिळाला गावातील प्रभाग क्रमांक सात आठ मध्ये व्यवस्थित रित्या पाणीपुरवठा होत नाही या कारणामुळे तेथील महिला आक्रमक होऊन शेगाव नगरपरिषद मध्ये आल्या परंतु यावेळी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांनी कक्षाला हार घातले आणि तिथेच ठिय्या मांडून बसल्या यामुळे नगर परिषद शेगाव मध्ये अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि लगेच ऍक्शन घेत अधिकाऱ्यांनी तेथे येऊन महिलांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि आपली स्वतःची टीम घेऊन त्वरित प्रभागांमध्ये पाईप लाईन च्या कामाकरता निघून गेले हा सर्व घटनाक्रम घडत असताना या प्रभागातील माजी नगरसेवकांनी तेथील नागरिकांच्या प्राथमिक गरजांनकडे का लक्ष दिलं नाही हा प्रश्न निर्माण होतो जेव्हाकी कि दिवसातच नगरपालिका निवडनुकांचे बिगुल वाजनार असुन कदाचित उम्मेदवारांना महीलांच्या मतांचा मोठा फटका बसु शकत.