जागतिक योग दिवस

0
223
Google search engine
Google search engine

जागतिक योग दिवस

शेगांव:- आज 21 जुन संपूर्ण जगभर योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तसं पाहिलं तर भारताला योग साधनेचे वैभव लाभलेला असून मध्यंतरीच्या काळामध्ये ही साधना लुप्त झाली होती परंतु भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी योग साधना करून जगाला शांतीचा संदेश दिला आणि आज परत योग हा जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे आणि या योग साधने मुळेच आजच्या काळात अनेक रोगांवर मात करता येते असं विज्ञान देखील सांगते आजच्या काळात योग जीवनातील अतिशय महत्त्वाची क्रिया झाली असून जवळ जवळ 80 टक्के लोक योग साधना करताना दिसतात आज 21 जून रोजी शेगाव येथे गणेश प्रस्त येथे अनेक जाती धर्माचे पंथाचे लोकांनी एकत्र येत योग करीत एकतेचा संदेश देत जीवनात योगा किती आवश्यक आहे हे दाखवले.