*जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले – रुग्णसंख्येत वाढ*

0
641
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. 10 : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *23* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *1 लाख 06 हजार 192* झाली

00000