अमरावती :- कोरोनामुळे पहा आज कुणाचा झाला मृत्यू

0
608
Google search engine
Google search engine

अमरावती, दि. १० : दर्यापूर तालुक्यातील खल्लार येथील ९० वर्षीय पुरूष व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना विभागीय संदर्भ रूग्णालयात काल दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली.
०००