अमरावती ब्रेकिंग :- नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा जिल्ह्यातील आजची रुग्णसंख्या

0
2173
Google search engine
Google search engine

 

अमरावती, दि. 14: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार जिल्ह्यात *26* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे.