परतवाडा – बैतुल मार्गावर बहिरम नजीक भीषण अपघातात सहा जणांचा घटनास्थळी मृत्यू …

0
14317
Google search engine
Google search engine

परतवाडा- बैतूल मार्गावरील बहिरम जवळील निभोंरा फाट्यानजिक रात्री उशिरा चारचाकी व दुचाकीत झालेल्या अपघातात  सहा जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे * , मृतांमध्ये बोदड,खरपी, बहिरम ,येथील नागरिकांच्या समावेश ….

या  घटनेने चांदूरबाजार तालुक्यात शोककळा पसरली आहे . पांडुरंग रघुनाथ शनवारे ( वय 30 रा . बोदड ता चांदूर बाजार ) , सतीश सुखदेव शनवारे ( वय 30 रा . बहिरम कारंजा ) ,

सुरेश विठ्ठल निर्मळे ( वय 25 रा . खरपी ) ,

रमेश धुर्वे ( इर्टिका चालक वय 30 रा . सालेपूर ) ,

प्रतीक दिनेशराव मांडवकर ( दुचाकी चालक , वय 26 वर्ष ) ,

अक्षय सुभाष देशकर ( वय 26 रा . बोदड , ता . चांदूर बाजार ) असे अपघातातील मृतांची नावे आहे .

संजय गजानन गायन ( वय 22 , रा . बोदड , ता . चांदूर बाजार ) असे जखमी युवकाचे नाव आहे .