चांदुर ब्रेकिंग :- जुगार खेळणाऱ्या 8 जणांना अटक ; LCB अमरावती ग्रामीण ची कारवाई

0
6792
Google search engine
Google search engine

अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेला चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत गवळीपूरा येथील एका घरात पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्यावरून  स्थानिक पो स्टे चांदुर बाजार हद्दीत जुगार खेळणाऱ्यावर  LCB अमरावती ग्रामीण ने कारवाई केलेली आहे यात 8 जणांना अटक करण्यात आली त्यात टिकू उर्फ आनंद उबनलाल अहीर, वय 34 वर्ष (जुगारअड्डा चालक), आनंद संतराम अहीर (कालीवाले), वय 34 वर्ष, मोहम्मद शरीख मोहम्मद इकबाल, वय 34 वर्ष , अतुल सुधाकर खांडेकर , वय 32 वर्ष ,  नितेश नितेश सुरेशराव वानखेडे, वय 31 वर्ष , नावेद खान सलीम खान, वय 23 वर्ष,  सुखदेव यशवंत आमटे वय 32 वर्ष सर्व रा.चांदुर बाजार ता.चांदुर बाजार जि अमरावती तसेच  साजन रमेश मोहोळ वय 28 वर्ष रा.शिरजगाव बंड ता.चांदुर बाजार जि अमरावती यांचा समावेश आहे तसेच सदर ठिकाणी  धारधार तलवार अवैधरित्या विनापरवाना बाळगलेली मिळून आली आहे.

           सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ  ,अप्पर पो अधीक्षक श्री शशिकांत सातव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अतुलकुमार नवगिरे , स्थागुशाचे पो.नि. तपन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली
Api रामेश्वर धोंडगे Psi मुलचंद भांबुरकर, Asi दीपक उईके Npc युवराज मानमोठे Npc मंगेश लकडे, Npc स्वप्नील तंवर, Dnpc हर्षद घुसे यांनी केली आहे.