आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेजचा आयपीओ आजपासून खुला…

0
220
Google search engine
Google search engine

आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेसचा (IGESL) आयपीओ शुक्रवारी अर्थात आज सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. त्याची किंमत 61-65 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओचे सबस्क्रीप्शन घेण्याची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर 2022 आहे. कंपनीने यातून 740 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या अंतर्गत कंपनी 370 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. (Inox Green Energy IPO Open share market )