अमरावती जिल्हा ब्रेकिंग :- रेतीचा टिप्परची पोलिसांचा खासगी कारला धडक ; एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर

5344

वरुड :-

वरुड मोर्शी मार्गावरील घटना

मोर्शी जवळील मायावाडी गावाजवळ एका रेतीचा टिप्परने कार ला धडक दिल्याने ब्राम्हणवाडा थडी  येथील अमोल वासुदेवराव इंगळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे त्याचे शव JCB च्या साह्याने बाहेर काढावे लागले .

सदर अपघात ब्राम्हणवाडा पोलीस स्टेशन मधील मंगेश पेठे , अनुप मानकर, व चालक गोलू पकडे  तसेच आरोपी दीपक वाणखडे यांना दुखापत झाल्याने अमरावती येथे उपचारा करिता हलवण्यात आले .

जाहिरात
Previous articleसंपलेल्या काँग्रेससाठी काहीतरी करा म्हणून भारत जोडो यात्रा काढली
Next articleअमरावती ब्रेकिंग :- रहाटगांजवळ रिंगरोड वर नाल्यात एसटी बस पडली ; सुदैवाने जीवितहानी नाही