आपला विदर्भअमरावतीताज्या घडामोडी गाडगे नगर पोलीस स्टेशन च्या डीबी स्कॉड च्या पोलीस पथकावर हमला ; पीएसआय पंकज ढोके घायल By Vidarbha 24News - December 30, 2022 2326 अमरावती :- विनयभंग प्रकरणातील आरोपीला स्थानिक वलगाव येथील सिकची रिसॉर्ट वरून खासगी गाडीने आणणाऱ्या डीबी स्कॉड च्या पोलीस पथकावर चांगापूर फाट्याजवळ हमला केला आहे यात पीएसआय पंकज ढोके घायाल झाले आहेत जाहिरात