अमरावती ब्रेकिंग :- बडनेरा व अमरावती शहराचा पाणीपुरवठा (नळ) या दिवशी राहणार बंद

0
5450
Google search engine
Google search engine

अमरावती :-  स्थानिक अमरावती पाणीपुरवठा योजनेचा सिम्भोरा हेडवर्क येथे वीज पारेषण व वितरण कम्पनी तर्फे देखभाल व दुरुस्तीचे काम दिनांक 04-02-2023 ला करण्यात येणार आहे त्यामुळे 04-02-2023 रोजी दुपारनंतर होणारा शहरातील भीम टेकडी , माया नगर , बेनोडा ट्रेंच, अर्जुन नगर , राठी नगर, व्ही.एम.व्ही, पँरडाइज कॉलोनी, रहाटगांव, नवसारी , महादेव खोरी,  सर्किट हाऊस जेल रोड, कॅम्प परिसर या भागात उंच टाकीवरून होणारा पाणीपुरवठा होणार नाही