जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा रुग्णसंख्या व यादी

0
1514
Google search engine
Google search engine

अमरावती :- टीप : – *जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दि. 19 मार्च रोजी 12 कोरोना रुग्ण आढळल्याचे व दि.20 मार्च रोजी निरंक कोरोना रुग्ण आढळल्याचा अहवाल आज पाठवला आहे.*

त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *एक लाख सात हजार 180* झाली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.