ब्रेकिंग न्यूज :- कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू

0
1494
Google search engine
Google search engine

अमरावती कोरोना अपडेट :-

अमरावती दि . 31 : आज जिल्ह्यात एक कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला असून तपशील पुढील प्रमाणे.

राठोड नाका विलास कॉलनी अमरावती येथील ५४ वर्षीय पुरुष यांचा हाय टेक रुग्णालय येथे मृत्यू झाल्याचा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने कळविले आहे.