जिल्ह्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले ; पहा आजची व कालची रुग्णसंख्या

0
1930
Google search engine
Google search engine

अमरावती :-

*टीप : – जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दि. 4 एप्रिल रोजी 1 कोरोना रुग्ण आढळल्याचे व दि. 5 एप्रिल रोजी 6 कोरोना रुग्ण आढळल्याचा अहवाल आज पाठवला आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या एक लाख सात हजार 251 झाली आहे. याची कृपया नोंद घ्यावी.*