जिल्ह्यात नव्याने कोरोना बाधित आढळले ;पहा आजची रुग्णसंख्या*

0
411
Google search engine
Google search engine

*जिल्ह्यात नव्याने 4 कोरोना बाधित आढळले*

अमरावती, दि. 25: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात *4* नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत एकूण रूग्णांची संख्या *एक लाख सात हजार 344* झाली आहे.

00000