अमरावती ब्रेकिंग :- “द केरळ स्टोरी” चित्रपट अमरावती मध्ये फ्री मध्ये दाखवणार ; भाजपचे शिवराय कुळकर्णी यांचे आयोजन

0
3773
Google search engine
Google search engine

लव जिहादचे अक्राळविक्राळ संकट आपल्या दारापर्यंत येऊन पोहचले आहे. केरळातील काही प्रसंगांचा अनुभव माझ्यासारख्या अनेकांनी लव जिहादच्या अमरावतीतील प्रकरणांमध्ये घेतला आहे.
यासाठी माझ्या मित्र परिवाराने *रविवार, 7 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता*
E-Orbit, D Mart, बडनेरा रोड, अमरावती या चित्रपट गृहात
*#TheKeralaStory*
या निःशुल्क प्रयोगाचे आयोजन केले आहे.लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. एवढ्या लोकांना जागा देणे अशक्य झाले आहे. मात्र, यामुळे आवश्यक ते जनजागरण निश्चित झाले आहे. आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत,
– शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र