रेल्वे पोलीस रंजन तेलंग याची तडक-फडक कार्यवाही

0
314
Google search engine
Google search engine

अबब पुन्हा 03 आरोपी ना केले गजाआड

शेगांव:- दिनांक 03.05.2023 रोजी शेगाव येथे झालेल्या मोबाइल चोरीचा शोध घेत अवघ्या 24 तासातच रंजन तेलंग यांनी छडा लावत 02 जणांना तर एका यात्रेकरु च्या सामानाची रेकी करत असलेल्या एकाला रंजन तेलंग यांनी ताब्यात घेतले विशेष म्हणजे रंजन तेलंग यांनी तिघांचे पोलिस रेकोर्डचा तपास करताना निदर्शनास आले की हे तीनही अट्टल गुन्हेगार असल्याचे समजले वरील आरोपी च्या जवळ संदेहास्पद स्थितीत पकडून दिले असता हॉस्पिटलमध्ये मेडिकल करून सर्वांना पुढील कार्यवाही साठी जी.आर.पी ठाण्यात तिघांना सुपूर्द करणयात आले
विशेष म्हणजे रंजन तेलंग यांनी परत याची माहिती गोळा करण्यास सुरू केले परत तपासणी दरम्यान हे आरोपी
हिस्ट्रीशीटर अस्लयांचे समजले वरील कार्यवाही साठी तिघे आरोप जीआरपी शेगाव यांना सुपुर्द केले.
रंजन तेलंग यांचा धमाका सुरुच आहे आपल्या कामा प्रती आदर व पूर्ण इमानदारीने करण्याचा प्रयत्न करतो मला दिलेले ड्युटी पूर्ण कशी पार पडेल हाच माझा कायम प्रयत्न असतो.
या कामगिरी मुळे रंजन तेलंग यांच्या ड्युटी चे सर्वत्र अभिनंदन तथा कौतुक होत आहे.