अमरावती ब्रेकिंग :- बस आणि ट्रकचा भीषण अपघात ; ५० प्रवासी जखमी , १० प्रवाशी गंभीर

0
6491
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार :-

वलगाव मार्गे शिराळा फाट्या जवळून 1 km अंतरावर झाला अपघात

शिराळा फाटा वरून चांदुर जाणाऱ्या एसटी थांबल्या प्रवाश्यांची तारांबळ, अपघात झाल्यामुळे रस्ता बंद …

गंभीर जखमी अमरावती रेफर

एसटी बसेस बोराळा मार्गे चांदुर बाजार

अपघातात गंभीर जखमी झालेले प्रवासी

  1. दीपक हिरडे , जवळा
  2. श्यामराव गवई , खराळा
  3. जीवन पचारे , थिल्लोरी
  4. अमोल वांगे , ब्रा.थडी
  5. निकिता नेवारे , खराळा
  6. पुष्पा राठोड ,परसोडा
  7. अरुनराव मेहरे , शि.बंड
  8. रुख्मा राठोड, परसोडा
  9. वामन राठोड , परसोडा