अमरावती ब्रेकिंग :- वरुडा गावात प्रेमीयुगलावर प्राणघातक हल्ला…हल्यात तरुणीचा जाग्यावरच मृत्यू…*

0
14378
Google search engine
Google search engine

अमरावती :-

हत्या की आत्महत्या पोलिसांचा तपास सुरू…?

प्रेम भंग प्रकरण  ब्रेकअप नंतर शेवटच्या भेटीसाठी गेले होते तरुण तरुणी – दोन अज्ञात लोकांनी केला हमला घायल सोहम ढाले ने पोलिसांना दिले बयाण…??

जखमी झालेल्या युवकाला जिल्हा रुग्णालय मध्ये केले भरती…

चांदुर बाजार आसेगाव रोडवरील तुळजापूर गढी येथील युवक सोहम गणेश ढाले

मृत युवती संजना शरद वानखडे रा.कांडली परतवाडा

दोघेही न्यू राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील आयटी विभागाचे विद्यार्थी

बडनेरा पोलीस करत आहेत अधिक तपास