प्रा. राहुल बहादुर बारब्दे पीएच.डी पदवी प्रदान

0
282
Google search engine
Google search engine

प्रा. राहुल बहादुर बारब्दे यांना पर्यावरण शास्त्र विषयात आचार्य ( पीएच.डी ) पदवी प्रदान

शेगांव:- श्री. डी. एम. बुरुंगले विज्ञान व कला महाविद्यालय शेगाव, येथील पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रा. राहुल बहादुर बारब्दे यांना विज्ञान शाखेतून पर्यावरण शास्त्र विषयात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांचे तर्फे आचार्य ( पीएच.डी ) पदवी दिनांक 24 जून 2023 रोजी प्रदान करण्यात आली त्यांनी ” इम्पॅक्ट ऑफ फॉरेस्ट फायर ऑन मायक्रोबियल बायोमास ऑफ ड्राय डिसिडिअस फॉरेस्ट ऑफ मेलघाट “ ह्या विषयावर प्रा. डॉ. विजय सदाशिव मंगळे पर्यावरण शास्त्र विभाग कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चिखलदरा जिल्हा अमरावती यांच्या मार्गदर्शनात संशोधन कार्य पूर्ण केले त्यांना संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रामविजय ज्ञानेश्र्वर बुरुंगले व प्राचार्य डॉ.आर. ई. खडसान यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे तसेच ते आपल्या यशाचे श्रेय आई,वडील,पत्नी, मुलगा व त्यांचे सर्व मित्र परिवार यांना दिले आहे.