शिवराज नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गामाता ज्योत आणण्यासाठी केले प्रस्थान

Google search engine
Google search engine

शिवराज नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गामाता ज्योत आणण्यासाठी केले प्रस्थान

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज

कडेगांव मधील शिवराज नवरात्र उत्सव मंडळातील सर्व सभासद याही वर्षी दुर्गामाता नवरात्र उत्सवाची ज्योत आणण्यासाठी प्रस्थान करीत आहेत. ही ज्योत श्री तीर्थक्षेत्र आई एकविरा देवी कार्ला (लोणावळा)ते कडेगांव असे तब्बल एकूण 230km अंतराचा हा टप्पा पार पाडण्यासाठी शिवराज ग्रुप चे सर्व सभासद व कार्यकर्ते जाणार आहेत. शिवराज ग्रुप चे संस्थापक संदीप दादा गायकवाड यांनी सांगितले,  दुर्गामाता नवरात्र उत्सवाची   ज्योत आणायला जाणाऱ्या शिवराज नवरात्र मंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कडेगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मा धनंजय भैय्या देशमुख , माजी उपनराध्यक्ष मा विजय आप्पा गायकवाड ,नगरसेवक अमोल डांगे ,यांच्यासह दिपक शेडगे, अध्यक्ष सागर नलवडे, उपाध्यक्ष गणेश पांढरे,स्वप्नील गायकवाड, संदीप माळी, सागर गायकवाड, योगेश डांगे ,अजित जाविर, अभिजीत गायकवाड ,विशाल गायकवाड, अक्षय डांगे, पप्पू पवार, महेश भोसले, आणि सर्व सभासद उपस्थित होते.