मध्यप्रदेश राजस्थान व छत्तीसगढ या तीनहीराज्यात भारतीय जनता पक्षाच्या विजयाने कडेगांव शहरात फटाक्यांची आतिषबाजी. मजूर फेडरेशन चेअरमन सतिश भाऊ देशमुख व नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या उपस्थित.भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Google search engine
Google search engine

मध्यप्रदेश राजस्थान व छत्तीसगढ या तीनहीराज्यात भारतीय जनता पक्षाच्या विजयाने कडेगांव शहरात फटाक्यांची आतिषबाजी.
मजूर फेडरेशन चेअरमन सतिश भाऊ देशमुख व नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या उपस्थित.भाजप कार्यकर्त्यांचा जल्लो

 

 

 

 

 

 

सांगली/कडेगांव न्युज:
राजस्थान, मध्यप्रदेश , छत्तीसगढ या तिन्ही राज्यांच्या विजयाने कडेगांव येथील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे चौकात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार फटाक्यांची आतषबाजी केली.त्याच बरोबर पेढे व लाडूचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष धनंजय देशमुख म्हणाले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अमितभाई शहा,जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वाखाली मोदी यांच्या सबका साथ सबका विकास सबका विश्वास यामुळे नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखवला येणाऱ्या लोकसभा व विधानसभा यावर भाजपा व मित्र पक्षांचे सरकार येणार हि काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
यावेळी मंजूर फेडरेशन चेअरमन सतिश भाऊ देशमुख राजाराम गरूड यांनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक उदयसिंह देशमुख, विजयसिंह खाडे, अमोल डांगे, निलेश लंगडे, युवराज राजपूत,आशपाक पठाण, दादासाहेब गायकवाड, विजयसिंह गायकवाड बबनराव रास्कर, बापूसाहेब देशमुख, महेश भोसले, इंद्रजित पवार, दत्तात्रय शिंदे, संतोष डांगे , दीपक शेडगे, संजय गायकवाड, चंद्रहास्य देशमुख,सुरज कडेगांवकर,बाबा इनामदार, संजय पाटील सुपनेकर, वसंत शिंदे, रवींद्र पवार, मारुती माळी, सदाशिव माळी, अजित शिंदे, लक्ष्मणराव रास्कर, मनोज गायकवाड, ईन्तियाज शेख गणेश भोसले, संभाजी देसाई,मानव परदेशी, मनोज गायकवाड , दत्तात्रय माळी, विश्वास व्यास,सागर मोहीते, युवराज लोखंडे,मुराद संदी, संतोष शिराळकर, सुहास कराडकर, शिवाजी देसाई, श्रीमंत शिंदे सर यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.