*अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या गट-क संवर्गातील परीक्षा केंद्रात बदल*

0
2124
Google search engine
Google search engine

 

*अमरावती (जिमाका) दि.23:* अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क संवर्गातील एकूण ३४५ पदांच्या भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस. मार्फत दि.२६ ते २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेकरिता निश्चित करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रात बदल करण्यात आले असून ते याप्रमाणे : ऐआरएन (ARN) असोसिएट’ ड्रीमझलँड रेडीमेड, नागपूर महामार्ग, अमरावती या केंद्रात बदल होऊन *नवीन केंद्र तक्षशिला पॉलिटेक्निक, यशोदा नगर, महादेव खोरी रोड, अमरावती, महाराष्ट्र ४४४६०६* येथे निश्चित करण्यात आले आहे. तरी सर्व परिक्षार्थांनी नोंद घेण्याचे आवाहन, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी केले आहे.