पत्रकार समूहाचा लवकरच विस्तार

0
845
Google search engine
Google search engine

*मिडिया ग्रुपच्या विस्ताराला लवकरच होणार सुरवात.*
—-
*समस्त पत्रकारांनी सहभाग घ्यावा, फाउंडेशनचे आवाहन.*

विशेष प्रतिनिधी,

*कोल्हापूर : दि. पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन हि राज्यातील एकमेव पत्रकारांच्या हक्काची संघटना आहे. संपूर्ण राज्यभर विस्तार करण्याच्या दृष्टीने मिडिया ग्रुप काम करत आहे, येत्या २ दिवसात मिडिया ग्रुपच्या विस्ताराला मोठ्या प्रमाणात सुरवात होणार असून आपण सुद्धा या मिडिया ग्रुपमध्ये समाविष्ट होऊन पदाधिकारी बनू शकता. मिडिया फाउंडेशनच्या वतीने समस्त पत्रकार बांधवांना आवाहन करण्यात येते कि आपल्या नावाची नोंद दोन दिवसात करावी, त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विभाग निहाय नियुक्ती करण्यात येणार आहे, त्यानंतर जिल्हा, तालुका, शहर निहाय नियुक्ती करण्याचे मिडिया ग्रुपने ठरविले आहे, या मिडिया ग्रुपसाठी जो कुणी काम करण्यास इच्छुक असेल त्याला प्राधान्य दिल्या जाणार आहे, तरी सदस्य नोंदणीपासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी कृपया सर्वांनी सहकार्य करून नोंदणी करावी असे आवाहन मिडिया फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मा.श्री.किशोरजी आबिटकर यांनी केले आहे.*
*मित्रांनो, आपण आपल्या जवळच्या मिडिया ग्रुपच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता, तसेच अधिक माहितीसाठी पुढील ई-मेल किंवा मिडिया ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सदस्य यांच्या पुढील मोबाईल नंबरवर आपण संपर्क करू शकता असे हि त्यांनी सांगितले.*
अध्यक्ष – 9175595547, उपाध्यक्ष – 9923875917, कार्याध्यक्ष – 9021112172, सचिव – 9922615490, तसेच E-mail : themediapower26318@gmail.com / sandipbajad189@gmail.com

——————