श्रीकृष्ण मंदिरात जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा..

0
852
Google search engine
Google search engine

आकोट(संतोष विणके) – स्थानीक दर्यापुर रोड मार्गावरील श्रीकृष्ण मंदिर येथे जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.दि 2 ला रात्री 12 ला श्रीकृष्ण जन्मोत्सव पार पडला.तसेचदि 3 ला भव्य महाप्रसाद पार पडला.व भव्य शोभा यात्रा दि 4 ला मोठ्या उत्साहात पार पडली जन्मोत्सव सोहळाश्रीकृष्ण मंदिर कार्यकारी समिती दर्यापुर रोड अकोट च्या वतीने पार पडला.