Daily Archives: May 13, 2019

गोरेगावात तीव्र पाणीटंचाई >< बांधकामासाठी पाणी वापरू नका :- नगरपंचायत चे निर्देश

निलेश मेश्राम / गोरेगाव:- या वर्षी जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस पडल्याने सिंचन प्रकल्पात केवळ १२%पाणीसाठा असून भूजल पातळीत घट झाली आहे,तर गोरेगाव शहर आणि तालुक्यात...

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोघांवर रानडुकराचा हल्ला

निलेश मेश्राम / देवरी :-  देवरी तालुक्यातील वनक्षेत्रमध्ये तेंदुपांन संकलनाचे काम सुरु आहे,यासाठी ग्रामीण भागातील मजूर पहाटेच जंगलात जाऊन तेंदुपांन तोडणी करीत असतात,शनिवारी (दि ११)...

आपला नाकर्तेपना झाकण्याण्यासाठी आ.यशोमतीताई ठाकूरची जलसमाधी :- आमदार डॉ अनिल बोंडे

https://www.youtube.com/watch?v=lr8gxpMAi34 अमरावती :- आज अमरावती येथे डॉ अनिल बोंडे यानी पत्रकार परिषद घेऊन आमदार यशोमती ठाकूर यांचा नाकर्तेपणामुळे त्यांना जलसमाधी चे आंदोलन घ्यावी लागत आहे...

तेरच्या रुपचंद डोंगरे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

तेरच्या रुपचंद डोंगरे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन उस्मानाबाद / प्रतिनिधी - रुपचंद दगडू डोंगरे वय ६० वर्षे यांच ता १३/५/२०१९ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास...

पंढरपूर येथील विठ्ठलाच्या जुन्या सेवेधाऱ्यानी बांधले दुसरे विठ्ठल मंदिर – कुटुंबाचे खासगी मंदिर असल्याचे...

पंढरपूर:- पंढरपूर येथील विठ्ठलाचे सेवाधारी असलेल्या बाबा बडवे यांनी आपल्या कौटुंबिक खासगी जागेत विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर पंढरीत दुसरे विठ्ठल मंदिर उभारल्याच्या चर्चेला तोंड फुटले...

तेर येथे ११ जणाविरुध्द विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल

तेर येथे ११ जणाविरुध्द विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल उस्मानाबाद /प्रतिनिधी उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ११ जणांविरुद्द ढोकी पोलीस ठाण्यात विनयंगाचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत.हि घटना...
- Advertisement -

Stay connected

28,562FansLike
0FollowersFollow
285FollowersFollow
0SubscribersSubscribe