!! बुलढाणा येथे एल्गार मेळावा !!

0
543
Google search engine
Google search engine

!!बुलढाणा येथे एल्गार मेळावा!!

महेन्द्र महाजन जैन / बुलडाणा

 

 

आज बुलढाणा येथे “एल्गार” मेळाव्या निमित्त आलेले माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, विधानपरिषदेचे उप सभापती ना माणिकराव ठाकरे यांचे स्वागत करतांना जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष तथा आमदार राहूलभाऊ बोन्द्रे, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, आमदार हर्षवर्धन सपकाळ, अनंतराव वानखेडे, शैलेश सावजी, शैलेश बावस्कर इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.