जिल्हा परिषद [Zilha Parishad] चंद्रपूर मध्ये लसीकरण क्षेत्र संनियंत्रक पदांच्या ०६ जागा

0
642
Google search engine
Google search engine

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

जिल्हा परिषद [Zilha Parishad Chandrapur] चंद्रपूर मध्ये लसीकरण क्षेत्र संनियंत्रक पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ ऑक्टोबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लसीकरण क्षेत्र संनियंत्रक (Vaccination Area Monitor) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : MSW

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद चंद्रपूर.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 11 October, 2017