अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांचा अहमदनगर जिल्हा परिषवर भव्य मोर्चा – हजारो मदतनीस जिल्हापरिषदेवर धडकले

0
544
Google search engine
Google search engine

अहमदनगर / उमेर सय्यद/-

– अंगणवाडी कर्मचारी आणि मदतनीस यांचा अहमदनगर जिल्हा परिषवर भव्य मोर्चा आज संपन्न झाला यावेळी जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी महिला कर्मचारी जिल्हा परीशदेवर तर अंगणवाडी मदतनीस यांना तसेच कर्मचारी यांचा वेतन देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिशदेवर भव्य मोर्चा काढण्यात आला तर भाजपा सरकार वर हल्ला बोल करत मुख्यमंत्री हाय हाय च्या घोषणा ही यावेळी देण्यात आल्या !