यवतमाळ शहरात 13 वर्षीय बालकाची दगडाने ठेचून हत्या

0
1040
Google search engine
Google search engine

यवतमाळ शहरातील सूरज नगर सागवान जंगल भागातील घटना
अभिजित दिपक टेकाम असे मृतक 13 वर्षीय लहान बालकाचे नाव असुन तो कालपासून घरून होता बेपता होता घरच्यांनी त्याचा शोध घेतला पण तो दिसुन येत नव्हता अखेर यवतमाळ शहरालगच्या सुरज नगर सागवान जंगलाचे शेत शिवारात दगडाने ठेचलेल्या अवस्थेत अभिजितचा मृत्युदेह दिसुन आला त्यामुळे विविध चर्चाना उधान आले मात्र त्याचे हत्येचे कारण काय आहे याबात अद्याप अस्पष्ट पोलीस चौकशी करीत आहे