बच्चू कडूंची तब्येत चिंताजनक, उपचारासाठी रुग्णालयात हलवलं

0
827
Google search engine
Google search engine

अमरावती |- विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेल्या आमदार बच्चू कडू यांची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलंय. त्यांची तब्येत अत्यंत गंभीर असल्याचं कळतंय.

3 दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसल्याचं त्यांची तब्येत आज रात्री झपाट्यानं खालावली.बच्चू कडू उपचारासाठी नकार देत होते, मात्र तरीही त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलंय.