राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती येथे विविध पदांच्या ४६ जागा

0
699
Google search engine
Google search engine

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अमरावती येथे विविध पदांच्या ४६ जागांसाठी पात्र उमेदवार  कंत्राटी पद्धतीने भरणार असून अंतिम दिनांक २०१७ आहे. या जागा थेट मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत. कृपया सविस्तर जाहिरातीसाठी PDF पहा.

पदांची नावे खालीलप्रमाणे :

स्त्रीरोगतज्ज्ञ (Tribal) – ०७ जागा

बालरोगतज्ज्ञ (Tribal) – ०४ जागा

सर्जन (Tribal) – ०२ जागा

फिजिशियन (Tribal) – ०१ जागा

भूलतज्ज्ञ (Tribal) – ०२ जागा

स्त्रीरोगतज्ज्ञ (Non-Tribal) – ०२ जागा

बालरोगतज्ज्ञ (Non-Tribal) – ०६ जागा

सर्जन (Non-Tribal) – ०२ जागा

फिजिशियन (Non-Tribal) – ०६ जागा

भूलतज्ज्ञ (Non-Tribal) – १४ जागा

मुलाखतीचे ठिकाण – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय  परिसर, इर्विन चौक, अम.

कार्यालय संपर्क – ०७२१-२५५२४९१ / २५५०४४५