रिसोड शहरात हुंबाड (पाटील ) बंधु यांचे नविन पाटील मल्टी सव्हिर्ससे चा प्रारंभ

0
652
Google search engine
Google search engine

रिसोड / महेंद्रकुमार महाजन –

मूळचे महागाव येथिल नामदेवराव हुंबाड (पाटील ) यांनी ग्रामीण जनतेचा त्रास पाहता काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनाशी ठेवुन रिसोड शहरात पाऊल ठेवले शिवसेना उपतालुका प्रमुख चे पद तसेच संजय गांधी निराधार योजनेचे तालुका अध्यक्ष पद एकेकाळी सांभाळीत राजकीय व सामाजिक कार्यात नेहमी सिहांचा वाटा उचलणारे असे हे व्यक्तिमत्व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवित स्वामी विवेकानंद आर्दश माननारे त्यांचे चिरंजीव अनिल नामदेवराव हुंबाड (पाटील )गेली अनेक वर्षे रिसोड मध्ये वास्तव्यास आहेत ते मागील 12 पासुन पाटील झेराॅव्स माध्यमातून जनतेची सेवा करीत आहेत
आज 21 व्या शतकात युग खुप पुढे जात आहे त्याला अनुसरून पाटील मल्टी सव्हिर्स सुरुकरण्याचा मानस पूर्णत्वाकडे जात आहे या ऑनलाईन चे सर्व फार्म ,मोबाईल रिचार्ज झेराॅव्स फोन बिल पॅन कार्ड नोकरी विषयक माहिती रबर स्टॅम्प ग्राम पंचायत स्टेशनरि उपलब्ध ठेवल्या आहेत
अधिक माहिती साठी 9970428115 अनिल पाटील महेंद्रकुमार महाजन 9960292121,9420352121 या क्रमांकावर आपण संपर्क साधु शकता
भरपुर सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस हुंबाड (पाटील ) नेहमी मनशी बाळगत त्यानुसार परिवर्तन घडवित

दिंनाक 4/11/2017 गुरुनायक जयंती दिवशी रिसोडकरांच्या सेवेत पाटील मल्टी सव्हिर्स करण्याचा संकल्प पुर्ण होत आहे आपल्या वडिल धार्याच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आपण या व्यवसाया मध्ये प्रगती करीत आहोत ग्राहकांचे मन दुखणार नाही त्यांचा विश्वास कायम राहावा या साठीच अल्पसा प्रयत्न
रिसोड च्या जनते नी व ग्राहकांनी आम्हास भरभरून प्रेम दिले त्यांच्या सहकार्याने व पाठिंब्याने एक पाऊल पुढे टाकतांना मनापासून आनंद होत आहे पाटील मल्टी सव्हिर्स सुरु करुण काहिअंशी ग्राहकांना सेवा देण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून पाटील मल्टी सव्हिर्स सेवा मुंदडा काॅम्प्लेव्स वाशिम नाका रिसोड येथे शुभारंभाच्या दिशेने वाटचाल करीत आहे सर्व ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही सतत करीत राहु रिसोड शहाने आम्हाला नाव किर्ती सोबतच प्रतिष्ठा दिली रिसोड नगरीने भरभरून न दिलेल्या प्रेमाचे मुल्यांकन कधीही होणार नाही आणि रिसोड करांचे ऋण आम्हा कडुन कदापी फिटणार नाही शासकीय व खाजगी सेवाचा लाभ आपण घ्यावा