सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, शार श्रीहरिकोटा येथे विविध पदांच्या ३० जागा

0
771
Google search engine
Google search engine

सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, शार [ISRO Satish Dhawan Space Centre (SDSC) SHAR, Sriharikota] श्रीहरिकोटा येथे विविध पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ आहे. भरलेले अर्ज पोस्टाने पोहोचण्याची अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : First Class B.Sc. (Physics Chemistry)

तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : २६ जागा

शैक्षणिक पात्रता : First Class Diploma

ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : Graduate in First Class and First Class Master’s Degree in Library Science/ Library & Information Science or equivalent

वयाची अट : १७ नोव्हेंबर २०१७ रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : ०/- रुपये ते ०/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा