भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले; दोन जण जखमी

0
601
Google search engine
Google search engine

यवतमाळ :-  उमरखेड येथून येणाऱ्या ट्रक क्रमांक mh 04 f 7353 भरधाव ट्रक ने दुचाकी क्रमांक mh 29 az 7843 दोन दुचाकीस्वारांना महागांव तालुक्यातील मुडाणा जवळ चिरडले त्यात अभिलाष गंगाधर लनकडंवार आणि विकास देविदास विणकरे हे जखमी झाले असल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे.