भातकुली तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव पदी गजानन खोपे यांची निवड

0
480
Google search engine
Google search engine

अमरावती :-

भातकुली तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव पदी श्री गजानन भाऊ खोपे यांची निवड करण्यात आली या बद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जाँन फादर ,यांच्या हस्ते हार्दिक स्वागत करण्यात आले,यावेळी अब्दुल कयुम ,देवानंद गुळदे,जितेंद्र रसे, किशोर चक्रे ,सतेद्र रसे ,यांनी स्वागत केले