खोलापूर ग्रामपंचायत सरपंच पदी सौ शोभा सोंळके तर  उपसरपंच पदी अब्दुल रशीद भाई बिनविरोध विजयी

0
689
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी/गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर :-

भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील

मागील महिण्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत अनुसूचित जमाती राखीव मधून सरपंच पदासाठी सौ शोभा ताई गणेश सोंळके ह्या सरपंच पदी आरूढ झाल्यात तर अजित पटेल यांच्या एकता पँनल चे उपसरपंच अब्दुल रशीद मो,युसूफ यांची बिनविरोध निवड झाली, यावेळी अजित पटेल , सौ सरलाताई इंगळे, सौ संगिताताई चक्रे ,खालील भाई ,माजी सरपंच जहीर खाँ ,हमाँद खाँ , उमेश घुरडे,मसरद खाँ,रयमतउला,फ ईम अयमद सौ.अर्चान ढोके, प्रतिभा पारिसे ,जियाउदीन रयमद उदीन अब्दुल मतिन,विठ्ठल चक्रे ,राजु तलार ,आदी नवनिवाचीक सदस्य गण तसेच नुर अला खाँ एजाज भाई ,शेख, शेरू भाई,जहीर भाई,शकील भाई ,लुकमान भाई, अजिम भाई,मनोहर भटकर,हरिदास चक्रे,शुभम,चक्रे,मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थितीत होते,