रोहित सरदाना यांचा शिरच्छेद करणार्‍याला १ कोटी रुपये देऊ ! – मौलानाची धमकी

0
1464
Google search engine
Google search engine

नवी देहली – आजतक वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदन रोहित सरदाना यांचा शिरच्छेद करणार्‍याला एक कोटी रुपयांचे पारितोषिक देऊ, अशी धमकी एका मौलानाने दिली आहे. रोहित सरदाना यांनी सेक्सी दुर्गा (आताचे नाव एस् दुर्गा) या चित्रपटावरून केलेेल्या ट्वीटमुळे त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात सरदाना यांनी यापूर्वीच स्पष्टीकरण दिले आहे. काही मुसलमानांनी त्यांना दूरभाष करून आणि व्हॉट्सअ‍ॅपवरून धमक्या दिल्या आहेत. यामुळे त्यांची पत्नी चिंतेत आहे, असे तिने ट्वीट करून म्हटले आहे.