सोनारखेडा गट ग्रामपंचायत सरपंच पदी प्रभाकर धंन्दर उपसरपंच पदी सौ अजनाबाई वानखंडे बिनविरोध विजयी

0
769
Google search engine
Google search engine

प्रतिनिधी /गजानन खोपे
वाठोडा शुक्लेश्वर :-

भातकुली तालुक्यातील सोनारखेडा येथील

मागील महिण्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत खुला प्रवर्ग राखीव मधून सरपंच पदासाठी प्रभाकरराव धंन्दर सरपंच पदी आरूढ झाल्यात तर मधुकराव सांतगे यांच्या एकता पँनल चे उपसरपंच सौ.अजनाबाई सुनील वानखंडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली, यावेळी सौ रंजनाताई सांतगे, सौ मायाताई रामधन तायडे, सौ सविताताई विजय वानखंडे,सौ प्रमिलाताई चव्हाण, अमोल डांगे, राजकुमार काळबांडे, मोठ्या संख्येने गावकरी नागरिक उपस्थितीत होते,