तालुका प्रतिनिधी / गजानन खोपे –
:-भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील अंगणवाडी क्रमांक ४,७मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार अर्पण आणि फोटोचे पूजन सौ वर्षा केवतकर यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी सौ मंगला ताई गुडधे , सौ उषाताई जांभे ,सौ प्रीयाताई तायडे, तसेच शिक्षक शिक्षकेत्तरी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते,