मातोश्री अनसूया विद्या मंदिर इंग्लिश  मीडियम स्कूल येथे ६१ वा महापरिनिर्वाण दिन संपन्न

0
763
Google search engine
Google search engine

तालुका प्रतिनिधी / गजानन खोपे

:-भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील मातोश्री अनसूया विद्या मंदिर इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६१ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे हार अर्पण आणि फोटोचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका, कु.वासनकर मँडम यांच्या हस्ते करण्यात आले ,याप्रसंगी प्रि .सौ कांचन मोरे ,सौ माया मालधुरे कु उर्मिला यावले ,कु लिना बोडखे कु पुजा तायडे ,कु पल्लवी मोहणे ,सौ सुप्रीया सरोदे, कु अंकीता टवलारे,कु जयश्री खंडारे ,सौ अलका नांदणे,विकास वाठ सर तसेच शिक्षक शिक्षकेत्तरी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते,