राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मर्यादित मुंबई येथे विविध जागा

0
685
Google search engine
Google search engine

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मर्यादित  मुंबई येथे विविध जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ जानेवारी २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उप महाव्यवस्थापक (Deputy General Manager)

शैक्षणिक पात्रता : Chartered Accountant/ICWA with 10 years experience

वयाची अट : ५० वर्षे

व्यवस्थापन (Manager)

शैक्षणिक पात्रता : Degree or post Graduate Degree in Personnel Management/ Degree or post Graduate Degree in Law with At least 7 years experience

वयाची अट : ३५ वर्षे

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)

शैक्षणिक पात्रता : Degree from a recognized University. with At least 5 years experience/

वयाची अट : ३५ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : ५०,०००/- रुपये ते १,१०.०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : हेड कार्मिक व प्रशासन, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, सहावा मजला, नेहरू सेंटर, डॉ.अनी बेझंट रोड, वरळी, मुंबई – ४०००१८.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 7 January, 2018