नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात मूलचेरा येथे संत गाडगे महाराज स्मृती प्रित्यर्थ स्वच्छता अभियान संपन्न

0
637
Google search engine
Google search engine

मूलचेरा :-

दि 23 ।12।2017 रोजी स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयात मूलचेरा येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे संत गाडगे महाराज स्मृती प्रित्यर्थ स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी परिसर स्वछ केले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ मंडल सर,कार्यक्रम अधिकारी डॉ ललित शनवारे प्रा. वाणी आणी डॉ. बछार यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले केले